Ajay Laddha

Dindi Swagat Sohala:आकुर्डीत २८ वर्षांपासून दिंडी स्वागताची सेवा; २,५०० वारकऱ्यांना महाप्रसाद

(आकुर्डी, दि. ९ जुलै ): जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आकुर्डीतील विवेकनगर परिसरात गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेला सेवाभावी दिंडी स्वागत सोहळा यंदाही भक्तिमय वातावरणात पार पडला. वैकुंठवासी जमुनाबाई…

Read more