Pcmc Administrative Changes :प्रमोद ओंभासे निलंबित; पाणीपुरवठा, स्थापत्य, पर्यावरण विभागांच्या जबाबदाऱ्यांत फेरबदल
(पिंपरी-चिंचवड ): लाचखोरी प्रकरणात अटक झाल्यानंतर महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनानंतर त्यांच्याकडील विविध विभागांचा कार्यभार अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. महापालिका आयुक्त…