Alandi news

Ashadhi Ekadashi:आषाढी एकादशी 2026 आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी; इंद्रायणी घाट बंद

आळंदी (पुणे) : वारकरी संप्रदायातली सर्वात श्रेष्ठ मानली जाणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुक्रवारी (२५ जुलै) पहाटेपासूनच आळंदी येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.…

Read more

Ashadhi Wari2026:आषाढी वारी 2026 : आज आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

(देहू, 8 नोव्हेंबर )आषाढी वारीची चाहूल लागताच अवघा महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या अखंड जयघोषात आज (दि. ८) आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार…

Read more

Jadhavwadi Dam :जाधववाडी लघुपाटबंधारे तलाव भरला; इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी, प्रतिनिधी :दि. ६ जुलै २०२६):सद्यस्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरण क्षेत्रातील पाण्याची आवक वाढल्याने जाधववाडी लघुपाटबंधारे तलाव कोणत्याही क्षणी १०० टक्के भरून त्यातून अनियंत्रित पाणीविसर्ग सुरू होण्याची शक्यता…

Read more

Pune Rain Red Alert: पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; चिंचवडमध्ये २०६.५ मिमी पावसाची विक्रमी नोंद

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, चिंचवड येथे सर्वाधिक २०६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ भोर येथे १७२ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातील…

Read more

Dnyaneshwar Mauli Palkhi :ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा २०२६ : ४ ते ९ जुलैदरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठे बदल

(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी ): संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ४ ते ९ जुलैदरम्यान शहरातील वाहतुकीत व्यापक बदल जाहीर केले आहेत. पालखी सोहळा सुरळीत आणि सुरक्षितपणे…

Read more

Vikas Lawande:विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; आळंदीत धक्काबुक्की, संग्राम महाराज भंडारेंवर आरोप

प्रतिनिधी :पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ…

Read more

Sampraday Controversy:आळंदीत विकास लवांडेंवर शाईफेक; वारकरी संप्रदायातील ‘घुसखोरी’च्या आरोपावरून वाद तीव्र

प्रतिनिधी :वारकरी संप्रदायातील कथित ‘घुसखोरी’च्या मुद्द्यावरून राज्यात सुरू असलेला वाद आता अधिक चिघळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात मनुवादी आणि कट्टर…

Read more

Vishwamangal Marathi Foundation:आळंदी येथे “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”चा दिमाखदार शुभारंभ:आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य सोहळा संपन्न

आळंदी (ता. १ मे २०२६) : मराठी भाषा, संस्कृती, शिक्षण आणि उद्योगांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”चा भव्य शुभारंभ आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात…

Read more

Vishvamangal Marathi Foundation :आळंदी येथे ‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’चा शुभारंभ १ मे रोजी

आळंदी : मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’चा शुभारंभ सोहळा शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा…

Read more