Alandi Temple

Alandi Palkhi Sohala:आळंदीत माऊलींच्या परतीच्या पालखी सोहळ्याची भक्तिमय सांगता; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या परतीच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी सायंकाळी अलंकापुरी अर्थात आळंदीत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. ‘माऊली-माऊली’चा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात आळंदीकरांसह हजारो…

Read more