All India Chemists and Druggists Association

Chemist Strike: ऑनलाइन औषध विक्रीविरोधात आज देशव्यापी बंद; लाखो मेडिकल दुकाने बंद राहण्याची शक्यता

प्रतिनिधी :देशभरातील औषध विक्रेत्यांनी ऑनलाइन औषध विक्रीविरोधात आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात राज्यासह देशभरातील लाखो मेडिकल व्यावसायिक सहभागी झाले असून अनेक शहरांमध्ये मेडिकल दुकाने बंद राहण्याची शक्यता…

Read more