PCMC Big Scam :पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५२ कोटींचा बोगस बिल घोटाळा? भाजप नगरसेवकांच्या सह्यांमुळे खळबळ, सूत्रधार कोण?
पिंपरी-चिंचवड : महापालिकेत नियमबाह्य पद्धतीने सुमारे ५२ कोटी रुपयांची बिले अदा केल्याच्या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, या मुद्द्यावर सत्तारूढ भाजप आणि विरोधकांकडून प्रशासनावर जोरदार टीका सुरू झाली…