Sathvanitli Gaani 11:साठवणीतली गाणी पुष्प ११ : धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना; मुक्या भावनांना शब्दरूप
साठवणीतली गाणी:पुष्प ११ वे- धुंदी कळ्यांना.. धुंदी फुलांना शब्द रूप आले मुक्या भावनांना रसिकहो, आदाब! 🙏🙏 कसे आहात? सर्वप्रथम बाप्पाच्या आगमनाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा! बाप्पा सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि निरामय…