PCMC ASHA Workers Diwali Bonus : आशा स्वयंसेविकांना १५ हजारांपर्यंत प्रोत्साहन भत्ता मंजूर
(पिंपरी, दि. ५ नोव्हेंबर ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त आर्थिक दिलासा मिळणार आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभापती अभिषेक…