Madhukar Pawale Pratishthan:१५ हजार दिव्यांनी उजळणार भक्ती-शक्ती परिसर; मधुकर पवळे प्रतिष्ठानच्या दीपमहोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष
(पिंपरी-चिंचवड ): दिवंगत महापौर मधुकरराव पवळे प्रतिष्ठान, निगडी गावठाण यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दीपमहोत्सवाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प समूह परिसरात…