BJP Pimpri Chinchwad

BJP Yuva Morcha : पदवीधर निवडणुकीसाठी भाजप युवा मोर्चाची तयारी

(पिंपरी, दि. १९ ): पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहर शाखेची नियोजन बैठक शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय…

Read more

Pimpri-Chinchwad BJP: संजय पटनी यांची शहर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

(पिंपरी) : भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते पटनी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात (Pimpri-Chinchwad BJP)आले.…

Read more

BJP Pimpri Chinchwad:मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’; २ लाखांहून अधिक नागरिक सहभागी होणार

(पिंपरी, प्रतिनिधी 15 सप्टेंबर 2026): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील…

Read more

Pcmc BJP Core Committee:पिंपरी-चिंचवड भाजपची कोअर कमिटी जाहीर; शत्रुघ्न काटे जिल्हाध्यक्ष

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड जिल्हा कोअर कमिटीची घोषणा २५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी, जिल्हा सरचिटणीस, खासदार-आमदार, महापौर, ज्येष्ठ…

Read more

Sangli Murder Case:सांगली हत्याकांडावरून राजकारण नको; राजाभाऊ दुर्गे यांचा सुप्रिया सुळेंना सवाल

(पिंपरी, २४ ऑगस्ट) : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे क्षुल्लक वादातून केसरेकर दाम्पत्याची हत्या झाल्याच्या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या घटनेवरून राजकारण न करता समाजाच्या संतापामागील भावना समजून घेण्याची…

Read more

Ganesh Visarjan Tank:आठवडे बाजार मैदानात गणेश विसर्जन हौद नको; भाजपचा प्रशासनाला इशारा

(चिंचवड, १९ ऑगस्ट) : प्रभाग क्रमांक १८ मधील केशवनगर येथील आठवडे बाजार मैदानात यंदा गणेश विसर्जन हौद उभारू नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे…

Read more

India Partition:विभाजन विभीषिका दिन, इंग्लंडमध्येच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली – डॉ. हेमदेव थापर

(पिंपरी ):पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने ‘विभाजन विभीषिका दिना’निमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पिंपरी येथील बी. टी. अडवाणी धर्मशाळेत १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख…

Read more

Bjp Raju Durge :भाजप पिंपरी-चिंचवड शहराच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी नगरसेवक राज दुर्गे; बापू काटे यांच्या हस्ते नियुक्ती

पिंपरी : भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी नगरसेवक राज अनंत दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे आणि संघटना अधिक बळकट करण्याच्या…

Read more

Moreshwar Shedge Birthday:गुरुपौर्णिमेनिमित्त ॲड. मोरेश्वर शेडगे यांचे समाजकार्यासाठी समर्पण; पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला ₹1 लाखांची मदत

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि समाजसेवेची प्रेरणा दृढ करण्याचा पवित्र दिवस. या पर्वाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष, पिंपरी-चिंचवडचे संघटन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी आपल्या…

Read more

Ravindra Chavan Bjp Pcmc :भाजपा महाबैठक-पिंपरी-चिंचवडमध्ये ७५ हजार पदवीधर मतदार नोंदणीचे लक्ष्य, ५ हजार रक्तदानाचे आवाहन

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे भाजपा पदाधिकारी महाबैठक पार पडली. बैठकीत पदवीधर मतदार नोंदणी मोहीम, रक्तदान अभियान…

Read more