Senior Citizens Sahitya Sammelan: निगडीत ज्येष्ठ नागरिकांचे साहित्य संमेलन उत्साहात
(प्राधिकरण निगडी -)सौ. शर्मिलाताई बाबर उपमहापौर पिं.चिं.मनपा आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठांचे साहित्य संमेलन रविवार दिनांक ४ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ , निगडी…