cable wire hazard

llegal cable Death:अनधिकृत केबलच्या जाळ्यात गळा अडकून महिलेचा मृत्यू; महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पिंपरी-चिंचवड : शहरातील रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या अनधिकृत केबलमुळे झालेल्या अपघातात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या कोषाध्यक्षा संपदा संदीप पटवर्धन (वय ४८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी…

Read more