cancer care Pune

Thergaon Cancer Hospital:अत्याधुनिक कॅन्सर उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात; थेरगाव प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी

पिंपरी-चिंचवड : शहरातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील रुग्णांना कर्करोगावरील दर्जेदार उपचार सुलभ व परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी थेरगाव येथे महानगरपालिकेकडून अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारले जात आहे. या प्रकल्पाची…

Read more