PET CT Machine:आळंदीतील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक PET-CT स्कॅन मशीनचे लोकार्पण; कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा
आळंदी, दि. २७ : आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक PET-CT स्कॅन मशीनचे लोकार्पण करण्यात आले. या सुविधेमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांना अचूक निदानासाठी मुंबई…