Chakan Traffic: चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
(चाकण ): चाकण औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, खड्डे, अनधिकृत वाहनतळ आणि जड वाहनांची वर्दळ यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कृती आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी,…