PCMC Crime News :पिंपरी-चिंचवडमध्ये किरकोळ कारणांवरून दोन हिंसक घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
(प्रतिनिधी )पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ कारणांवरून घडलेल्या दोन वेगवेगळ्या हिंसक घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिखली परिसरात हॉर्न वाजवल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला, तर चिंचवडमध्ये भररस्त्यात झालेल्या…