Ahir Suvarnakar Samaj:अहिर सुवर्णकार समाजात रंगला सुरांचा सोहळा; “ऐ जिंदगी, गले लगा ले” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे / पिंपरी-चिंचवड : अहिर सुवर्णकार समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या “सुवर्ण पिंपळ संगीत मंच”च्या वतीने हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम “ऐ जिंदगी, गले लगा ले” उत्साहात संपन्न झाला. शुक्रवार पेठेतील समाजाच्या…