Contract Workers Bonus:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनसची आशा; महापौर सकारात्मक
(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य, सुरक्षा आणि अन्य विभागांत कार्यरत असलेल्या सुमारे १० हजार कंत्राटी कामगारांना यंदा दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा…