PCMC 52 Crore Scam:पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५२ कोटींचा घोटाळा? लेखा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५२ कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, लेखा विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे…