Crane accident Talawade

MSEDCL Power Cut:तळवडे MIDC मध्ये भीषण क्रेन अपघात; 8,610 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, 1,910 उद्योग ठप्प

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमधील तळवडे एमआयडीसी परिसरात गुरुवारी (२३ एप्रिल) भीषण क्रेन अपघात घडला असून, या घटनेमुळे महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरातील तब्बल ८ हजार ६१० ग्राहकांचा वीजपुरवठा…

Read more