Cricket News

Sir Garry Sobers Death: क्रिकेटचा महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे निधन; 365 धावांची खेळी आणि 6 षटकारांचा सुवर्ण इतिहास

(विवेक कुलकर्णी):क्रिकेटच्या इतिहासातील सर्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू, वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सर गारफिल्ड सेंट ऑब्रन “गॅरी” सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.…

Read more

IND vs ENG 1st ODI : अक्षर पटेलचा अष्टपैलू खेळ, बुमराहचे दमदार पुनरागमन; इंग्लंडवर भारताचा ६ गडी राखून विजय

(विवेक कुलकर्णी ):आयरलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर आणि त्यापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्हाईटवॉशची नामुष्की पत्करलेल्या भारतीय संघाने अखेर विजयी मार्गावर पुनरागमन केले. बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा ६…

Read more

India vs Ireland:भारतीय संघाचा आयरलँडने केला ‘व्हाईट वॉश’ नव्हे… ‘वाईट वॉश’! सलग १२ टी-२० मालिका जिंकणाऱ्या टीम इंडियाचा फुगा फुटला; आयरलँडचा ऐतिहासिक २-० विजय

(बेलफास्ट, विवेक कुलकर्णी ): टी-२० विश्वविजेत्या आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या भारतीय संघाचा फुगा अखेर आयरलंडने फोडला. दोन सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच भारतावर २-० असा दणदणीत विजय मिळवत आयरलंडने इतिहास रचला.…

Read more

Ind Vs Ire :वर्ल्ड कप शेर हो गये ढेर भारताचा आयरलंडकडून ३४ धावांनी धक्कादायक पराभव; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची निराशाजनक सुरुवात

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात निराशाजनक झाली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारताला तुलनेने कमकुवत मानल्या जाणाऱ्या आयरलंडने पहिल्याच टी-20 सामन्यात ३४ धावांनी पराभूत करत मोठा धक्का दिला. या विजयासह आयरलंडने…

Read more

India Vs Afghanistan :भारताची अफगाणिस्तानविरुद्ध दमदार सुरुवात; राहुलचे शतक, गिलची नाबाद शतकी खेळी

चंदीगड(विवेक कुलकर्णी ): कसोटी क्रिकेटच्या पारंपरिक सौंदर्याचा प्रत्यय देणाऱ्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्याच दिवशी वर्चस्व गाजवत दमदार सुरुवात केली. के. एल. राहुलच्या संयमी शतकासह कर्णधार…

Read more

RCB Ipl Champion 2026:किंग कोहलीचा पुन्हा जलवा! गुजरात टायटन्सवर मात करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन

अहमदाबाद (विवेक कुलकर्णी ): क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि त्याचेच आणखी एक ज्वलंत उदाहरण आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाले. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला अनेक माजी…

Read more

Vaibhav Suryavanshi : भारताला सापडला नवा ‘बेबी बॉस’; आक्रमक फलंदाजीने जिंकली क्रिकेटविश्वाची मने

भारताला सापडला नवा ‘बेबी बॉस’ : वैभव सूर्यवंशी (विवेक कुलकर्णी )क्रिकेटच्या मैदानावर काही खेळाडू धावांचा पाऊस पाडतात, काही विक्रम मोडतात, तर काही आपल्या खेळाच्या शैलीने चाहत्यांच्या मनात कायमचे घर करतात.…

Read more

IPL 2026 GT, KKR :आयपीएल २०२६ : गुजरातचा थरारक विजय, कोलकात्याची विजयी मालिका कायम

निगडी :इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये रविवारी (३ मे) खेळल्या गेलेल्या सामन्यांत गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी दमदार कामगिरी करत महत्त्वाचे विजय (IPL 2026 GT, KKR)नोंदवले.   अहमदाबाद…

Read more

DC vs PBKS : पंजाबचा विक्रमी रन चेस, SRH चा दमदार विजय | IPL 2026 अपडेट

(विवेक कुलकर्णी) :IPL 2026 मध्ये क्रिकेट चाहत्यांना रविवारी दोन अत्यंत रोमांचक सामने पाहायला मिळाले. एका सामन्यात पंजाब किंग्सने विक्रमी धावांचा पाठलाग करत नवा इतिहास रचला, तर दुसऱ्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने…

Read more

RCB vs GT : विराटचा झंझावात, गुजरातवर आरसीबीचा ५ विकेट्सने धुव्वा

प्रतिनिधी :बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या धडाकेबाज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. २०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीने आरसीबीला संस्मरणीय विजय…

Read more