CSK vs GT

GT Beat CSK :गुजरातचा दणदणीत विजय; चेन्नईचे प्लेऑफचे स्वप्न भंग

(विवेक कुलकर्णी )IPL 2026 मध्ये करो किंवा मरो परिस्थितीत मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अखेर संपुष्टात आले. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (GT) चेन्नईवर तब्बल…

Read more