Digital Arrest Scam :डिजिटल अरेस्टची भीती दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याची २.१४ कोटींची फसवणूक; मुख्य आरोपी अटकेत
(पिंपरी-चिंचवड) : निवृत्त बँक अधिकाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल २ कोटी १४ लाख ७० हजार ३५८ रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी राजस्थानमधून अटक…