Statue of Hindubhushan : मोशीतील स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण १००१ दिव्यांनी उजळला; संभाजी महाराजांना दीपोत्सवातून मानवंदना
(पिंपरी-चिंचवड ): दिवाळीनिमित्त मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ स्मारक परिसरात १००१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. हेल्प फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘दीप उत्सव सोहळा २०२६’…