Democracy

Freedom of Press,:आचार्य अत्रे, वेणूताई चव्हाण आणि यशवंतराव चव्हाण : टीका, संयम आणि लोकशाहीचा खरा धडा

(विवेक कुलकर्णी):लोकशाही केवळ निवडणुकांनी चालत नाही; ती विचार, मतभिन्नता, टीका, संवाद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारावर उभी असते. म्हणूनच प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा “चौथा स्तंभ” म्हटले जाते. पत्रकारांचे काम सत्तेचे गुणगान करणे नसते,…

Read more