Padikkal century:पडिकलचे सलग दुसरे शतक; गिलची अर्धशतकी खेळी, भारताची शानदार सुरुवात
कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३०० धावा करत दमदार सुरुवात केली. देवदत्त पडिकलने सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावत भारताच्या डावाला भक्कम…