Pratibha College Chinchwad:प्रतिभा कॉलेजमध्ये ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लबची स्थापना; क्विक हील फाउंडेशनसोबत सामंजस्य करार
(चिंचवड,प्रतिनिधी ता. १७) : सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज आणि…