YCM Hospital Alcohol Party :वायसीएममधील मद्यपार्टी भोवली; वैद्यकीय अधिकारी निलंबित
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात कथित मद्यपार्टी आणि कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांना निलंबित करण्यात आले…