Mangla Pansare:प्रा. डॉ. मंगला पानसरे यांचे आवाहन : प्रत्येकाच्या योगदानातून राष्ट्र उभारणी
पिंपरी : थेरगाव येथील गणेशनगर परिसरात क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा यांचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम उत्साहात पार…