English Keywords: Pune Metro Line 3

Pune Metro Line 3: महिला शक्तीचे दर्शन; महाराष्ट्रातील मेट्रोचे जाळे २०० किमीवर

(पुणे ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-३ चे उद्घाटन आणि पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील चार नव्या मार्गिकांचे भूमिपूजन मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) पार पडले.…

Read more