RMC Plants:धूळ प्रदूषणावर PCMCचा ‘धडक’ अॅक्शन! 4 RMC प्रकल्प सील
पिंपरी : शहरातील वाढत्या धूळ व वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कठोर पावले उचलत आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्रकल्पांवर विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेत नियमभंग करणाऱ्या चार…