EV Charging Fire

EV Charging Fire:वाल्हेकरवाडीत चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक दुचाकींना आग; अग्निशमन दलाने दोन महिलांचे प्राण वाचवले

पिंपरी, दि. २० जुलै : वाल्हेकरवाडी येथील दगडोबा चौक परिसरातील एका निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना सोमवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत तीन इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे जळून…

Read more