SHOTO FF:फ्री फायर विश्वात ‘शोटो एफएफ’ची दमदार एन्ट्री; अवघ्या १८ व्या वर्षी ई-क्रीडा क्षेत्रात निर्माण केली वेगळी ओळख
प्रतिनिधी :भारतीय ई-क्रीडा विश्वात झपाट्याने लोकप्रिय होत असलेले नाव म्हणजे मानव शिंदे अर्थातच ‘शोटो एफएफ’. अवघ्या १८ व्या वर्षी व्यावसायिक फ्री फायर खेळाडू म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मानव शिंदेने आपल्या…