Lawrence Bishnoi Gang ?:रावेतमध्ये एजे फर्निचर मॉलवर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव आल्याने खळबळ
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोयता गँगच्या वाढत्या दहशतीनंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आल्याने शहरातील नागरिक आणि व्यापारी…