FYJC Admission 2026:इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला वेग; शून्य फेरी व नियमित CAP फेरी-1 चे वेळापत्रक जाहीर
पुणे, दि. ८ मे २०२६ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे (FYJC Admission) शून्य फेरी आणि…