Ganeshotsav 2026

Pimpri Chinchwad Police: गणेशोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार

(पिंपरी) : यंदाचा गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षितपणे आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

Read more

Vivek Mitra Mandal:विवेक मित्र मंडळाचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

(निगडी प्राधिकरण): निगडी प्राधिकरणातील विवेक मित्र मंडळाचा गणेशोत्सव विविध सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते तसेच मनशक्ती केंद्राचे संचालक संजीव कुमार पाटील यांच्या…

Read more

DJ equipment seized:ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई; ५० गुन्हे दाखल, ४० डीजे संच जप्त

(पिंपरी) : गणेशोत्सवाच्या काळात उच्च न्यायालयाच्या आदेशांसह ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. १४ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात ध्वनिक्षेपक व…

Read more

Environmental Awareness:पथनाट्यातून गणेशमूर्तीदानाबाबत जनजागृती

(पिंपळे गुरव) : दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने पिंपळे गुरव येथील नदीघाटावर गणेशमूर्तीदान व पर्यावरण संवर्धनाबाबत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी…

Read more

Nigdi Jnpv Ganeshotsav: ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

(निगडी, प्रतिनिधी ): ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रातर्फे यंदाचा गणेशोत्सव विविध सांस्कृतिक, वैचारिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. गणेश आराधनेसह व्याख्याने, संगीत-नृत्य, पारंपरिक कला आणि सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात…

Read more

Pune Ganeshotsav: सार्वजनिक गणेशोत्सव बंद नको, स्वरूप बदलूया; ध्वनीप्रदूषणावर ॲड. जगदीश विसपुते यांचे मत

आदरणीय विद्यानंदजी बापट यांना — एक अनाहूत पत्र,ॲड. जगदीश विसपुते (पुणे) सप्रेम नमस्कार!आपली ध्वनीप्रदूषणाविरोधातील भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. ध्वनीप्रदूषणाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो आणि त्यावर नियंत्रण असायलाच हवे. मात्र, या…

Read more

Shree Morya Puraskar:श्री मोरया पुरस्कार २०२५; पिंपरी-चिंचवडमधील १४ गणेश मंडळांचा गौरव

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): गणेशोत्सवाच्या काळात शांतता, सुव्यवस्था, सामाजिक प्रबोधन आणि जनहिताचे उपक्रम राबविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘श्री मोरया पुरस्कार’ उपक्रमांतर्गत यंदाच्या…

Read more

Ganesh Visarjan Tank:आठवडे बाजार मैदानात गणेश विसर्जन हौद नको; भाजपचा प्रशासनाला इशारा

(चिंचवड, १९ ऑगस्ट) : प्रभाग क्रमांक १८ मधील केशवनगर येथील आठवडे बाजार मैदानात यंदा गणेश विसर्जन हौद उभारू नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे…

Read more

Ganeshotsav 2026:समाजहिताच्या उपक्रमांतून गणेश मंडळांचा आदर्शवत सहभाग : उपमहापौर शर्मिला बाबर

(पिंपरी, दि. १४ ऑगस्ट २०२६) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक प्रबोधन आणि विधायक उपक्रमांना चालना देण्याचे काम शहरातील गणेश मंडळांकडून केले जात आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश…

Read more