Illegal Gas Refilling:चाकणमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; पोलिसांचा छापा, ८१ सिलेंडर जप्त
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष मोहिमेचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण परिसरात मोठी…