Gavlan

NavYug Diwali Sandhya 2026 : पारंपरिक काव्यप्रकारांच्या मैफलीने दिवाळीसांज रंगली

(पिंपरी, दि. ५ नोव्हेंबर) : टाळ-मृदंग आणि तालवाद्यांच्या संगीतसाथीत सादर झालेल्या विविध पारंपरिक काव्यप्रकारांच्या श्रवणीय मैफलीने ‘नवयुग दिवाळीसांज २०२६’ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि…

Read more