Janakirampant Karegaonkar:ज्येष्ठ निवृत्त शिक्षक तथा पूर्णवाद परिवाराचे ज्येष्ठ उपासक जानकीरामपंत कारेगावकर यांचे निधन
बीड | प्रतिनिधी:गायत्री पुरश्चरणकर्ते, पूर्णवाद परिवारातील ज्येष्ठ उपासक तथा जिल्हा परिषदेचे निवृत्त माध्यमिक शिक्षक श्री. जानकीरामपंत पंढरीनाथ कारेगावकर (अण्णा) यांचे शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजता…