Ghazalpushpa Award:कलावंतातील जाणता अस्वस्थपणा प्रगतीचा मार्ग दाखवतो – रमण रणदिवे
निगडी, दि. १२ एप्रिल २०२६ :“कोणत्याही कलावंताकडे असणारा जाणता अस्वस्थपणाच त्याला प्रगतीपथावर नेतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार व गीतकार रमण रणदिवे यांनी (Ghazalpushpa Award) केले . गझलपुष्प संस्थेतर्फे प्रदान…