India vs Ireland:भारतीय संघाचा आयरलँडने केला ‘व्हाईट वॉश’ नव्हे… ‘वाईट वॉश’! सलग १२ टी-२० मालिका जिंकणाऱ्या टीम इंडियाचा फुगा फुटला; आयरलँडचा ऐतिहासिक २-० विजय
(बेलफास्ट, विवेक कुलकर्णी ): टी-२० विश्वविजेत्या आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या भारतीय संघाचा फुगा अखेर आयरलंडने फोडला. दोन सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच भारतावर २-० असा दणदणीत विजय मिळवत आयरलंडने इतिहास रचला.…