RCB vs DC : आरसीबीचा दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय; ९ विकेट्स राखून सामना खिशात
विवेक कुलकर्णी :आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एकतर्फी विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर फलंदाजांनी झंझावाती खेळी करत दिल्लीचा ९ विकेट्स राखून पराभव…