Heavy Rain

Pawana Dam Updates :पवना धरण ९९% भरले; १० हजार क्युसेक विसर्ग सुरू, १५ हजार क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता

(चिंचवड, प्रतिनिधी ): पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ९९ टक्के भरले असून, पाण्याची वाढती आवक लक्षात घेता आज (३ ऑगस्ट) सकाळी १० वाजल्यापासून नदीपात्रात १०,००० क्युसेक…

Read more

Flood Allert :पवना धरण 96% भरले; आजपासून विसर्ग 3,500 क्युसेक, 9 हजार क्युसेकपर्यंत वाढीची शक्यता

पिंपरी : पवना धरण परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सोमवारी (27 जुलै) दुपारी 3 वाजता खडकवासला पाटबंधारे विभागाने याबाबत…

Read more

Pawana Dam Water:पवना धरण ९२.५५% भरले; कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

(प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या धरण ९२.५५ टक्के भरले असून, धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी…

Read more

Dr.Vijay Suryawanshi:पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

(पिंपरी, दि. २१ जुलै) : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश आयुक्त…

Read more

Moshi Garbage Depot :मोशी कचरा डेपो दुर्घटना : कचऱ्याचा डोंगर कोसळला; वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर ढिगारा, अनेक कर्मचारी अडकल्याची भीती

पिंपरी-चिंचवड : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोशी येथील कचरा डेपोमध्ये बुधवारी मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन महानगरपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या…

Read more

PCMC Rain: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांत २७ झाडे कोसळली; अग्निशमन विभागाकडून तातडीची कार्यवाही

(पिंपरी, दि. ४प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसांत झाडे व मोठ्या फांद्या कोसळण्याच्या २७ घटना घडल्या आहेत. या सर्व ठिकाणी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने कार्यवाही…

Read more

Monsoon Safety:मान्सूनच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांपासून सावध राहा; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

(पिंपरी,प्रतिनिधी दि. ४) : पिंपरी-चिंचवड शहरात मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन…

Read more

Ravi Landge:मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश; नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य – महापौर रवि लांडगे

(पिंपरी, प्रतिनिधी दि. ४) : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महानगरपालिका प्रशासनाला २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश…

Read more