Mahalunge Robbery:महाळुंगेत दिवसा घरफोडी; २४ तासांत महिला अटकेत, १३.८७ लाखांचे दागिने जप्त
पिंपरी-चिंचवड : दिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी चोरीला गेलेले सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने…