Maharashtra HSC Result 2026:महाराष्ट्र बारावी निकाल २०२६ जाहीर, पुन्हा एकदा मुलींनी मारली बाजी,| एकूण निकाल ८९.७९%
प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा एकूण उत्तीर्णता ८९.७९ टक्के नोंदवली गेली आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर,…