India cricket team

India vs New Zealand 4th T20: भारताचा ८७ धावांनी पराभव; ग्लेन फिलिप्सचे वादळी शतक

(विवेक कुलकर्णी ): ग्लेन फिलिप्सच्या तडाखेबंद शतकासह मायकेल ब्रेसवेलच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा ८७ धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत पहिला विजय नोंदवला. ऑकलंड येथील…

Read more

Ind vs Nz 3rd T20I:अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशीचा धमाका; भारताचा ६ विकेट्सनी विजय

(विवेक कुलकर्णी ):न्यूझीलंड दौऱ्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६ विकेट्सनी पराभव केला. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने १९९ धावांचे लक्ष्य अवघ्या १३.२ षटकांत चार…

Read more

India vs Afghanistan: अफगाणिस्तानवर सलग दुसरा विजय; भारतीय संघाचा मालिका विजय

(दिल्ली, विवेक कुलकर्णी ): परदेशातील अपयश मागे सोडून भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा विजयाची वाट धरली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या फ्रेंड्स मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात भारताने सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला.…

Read more

IND vs ENG 1st ODI : अक्षर पटेलचा अष्टपैलू खेळ, बुमराहचे दमदार पुनरागमन; इंग्लंडवर भारताचा ६ गडी राखून विजय

(विवेक कुलकर्णी ):आयरलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर आणि त्यापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्हाईटवॉशची नामुष्की पत्करलेल्या भारतीय संघाने अखेर विजयी मार्गावर पुनरागमन केले. बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा ६…

Read more

India’s Biggest Victory:९ वर्षांनंतर फॉलो-ऑन; भारताचा अफगाणिस्तानवर डाव आणि 300 धावांनी ऐतिहासिक विजय, मानव सुतार सामनावीर

चंदीगड (विवेक कुलकर्णी ) : भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात इतिहास रचत डाव आणि तब्बल 300 धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर…

Read more

India Vs Afghanistan :भारताची अफगाणिस्तानविरुद्ध दमदार सुरुवात; राहुलचे शतक, गिलची नाबाद शतकी खेळी

चंदीगड(विवेक कुलकर्णी ): कसोटी क्रिकेटच्या पारंपरिक सौंदर्याचा प्रत्यय देणाऱ्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्याच दिवशी वर्चस्व गाजवत दमदार सुरुवात केली. के. एल. राहुलच्या संयमी शतकासह कर्णधार…

Read more