Alleged Irregularities:श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहारांवर मारुती भापकर यांचा सवाल; निष्पक्ष चौकशीची मागणी
(मारुती भापकर ):१९८८-८९ च्या कालखंडात मी शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून श्रीराम जन्मभूमी आंदोलनाशी जोडला गेलो. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून देशभर जनजागृती…