U-19 Asia Cup: आर्यवीर सहवागची नेपाळविरुद्ध तुफानी खेळी; ३४ चेंडूंत अर्धशतक
(ओमान):भारताचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सहवाग याचा मुलगा आर्यवीर सहवाग याने आपल्या वडिलांच्या आक्रमक फलंदाजीची आठवण करून दिली. १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत नेपाळविरुद्ध त्याने तुफानी फलंदाजी करत अवघ्या ३४…