Indian Cricket

IND vs SL : पडिक्कलचे पहिले कसोटी शतक; राहुलच्या 77 धावांनी भारताची दमदार सुरुवात

(विवेक कुलकर्णी):भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाने आपली पकड मजबूत केली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या भारताने दिवसअखेर २ बाद…

Read more

India Test Squad:श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा; सारांश जैनला पहिली संधी

मुंबई : आगामी श्रीलंका दौऱ्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदरची पहिल्या कसोटीसाठी निवड झालेली नसून, त्याच्या जागी युवा…

Read more

Historical Day :२५ जून १९८३ : भारतीय क्रिकेटचा सुवर्णदिन! लॉर्ड्सवर घडला चमत्कार; बलाढ्य वेस्ट इंडिजला ४३ धावांनी नमवत भारत प्रथमच विश्वविजेता

(विवेक कुलकर्णी )२५ जून १९८३… भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील असा दिवस, ज्याने केवळ विश्वचषक जिंकला नाही तर भारतातील क्रिकेटचा चेहरामोहराच कायमचा बदलून टाकला. आज या ऐतिहासिक विजयाला ४३ वर्षे पूर्ण झाली…

Read more

Vaibhav Suryavanshi :युवा वैभव सूर्यवंशीच्या वादळात श्रीलंकेचे ‘लंकादहन’; तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारत ‘अ’ संघाचा तिरंगी मालिकेवर दणदणीत कब्जा

दांबुला (श्रीलंका) : अवघ्या १५ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने आपल्या तुफानी फलंदाजीने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवत भारत ‘अ’ संघाला तिरंगी मालिकेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. कर्णधार…

Read more

Vaibhav Suryavanshi : भारताला सापडला नवा ‘बेबी बॉस’; आक्रमक फलंदाजीने जिंकली क्रिकेटविश्वाची मने

भारताला सापडला नवा ‘बेबी बॉस’ : वैभव सूर्यवंशी (विवेक कुलकर्णी )क्रिकेटच्या मैदानावर काही खेळाडू धावांचा पाऊस पाडतात, काही विक्रम मोडतात, तर काही आपल्या खेळाच्या शैलीने चाहत्यांच्या मनात कायमचे घर करतात.…

Read more