Dr Kashinath Devdhar:संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर; शस्त्रास्त्र निर्यातीमध्येही मोठी झेप – डॉ. काशिनाथ देवधर
पिंपरी (दि. ८ मे २०२६) : “एकेकाळी संरक्षण क्षेत्रात शस्त्रास्त्र आयात करणारा भारत आज आत्मनिर्भर बनला असून, आता जगभरात शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा देश म्हणूनही उदयास येत आहे,” असे प्रतिपादन सेवानिवृत्त…